Adinath Kothare & Jizah Kothare | I missed you, Dadda | 83, Pani

2019-09-09 0

आदिनाथ त्याच्या मुंबईतील घरी परतला असून औक्षण करून त्याच यावेळी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्याची मुलगी जिजाने देखील त्याला मिठी मारून त्याच स्वागत केलं. आदिनाथची पत्नी आणि अभिनेत्री उर्मिला कोठारेने सोशल मीडियावर या क्षणांचा व्हिडीओ शेअर केला. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #jizahkothare